Chardham with durgmalhar

दुर्गमल्हार बरोबर ही माझी पहिली ट्रिप होती. मी एकटा आलो असूनही मला असे वाटले नाही की मी एकटा व पहिल्यांदा आलोय. ११ दिवस एक कुटुंब बनले होते. उत्कृष्ट नियोजन, विवेक सर व जयश्री मॅडम यांची साथ, सहलीदरम्यान झालेल्या गप्पा, किस्से यामुळे मजा आली. केदारनाथ च्या २१ किलोमीटर ट्रेक ला विवेक सरांनी केलेली मदत यामुळे ट्रेक होऊ शकला व स्वप्न पूर्ण झाले. चार धामांचे दर्शन चांगले झाले व यात्रा संपन्न झाली. नक्की स्मरणात राहील अशी यात्रा. विवेक सरांचे खूप खूप आभार व दुर्गमल्हार च्या पुढल्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा व धन्यवाद.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like these