आपल्या बरोबर ११ मारुती दर्शन ह्या यात्रेसाठी आम्ही चार मैत्रिणी आलो होतो.आमचा आपल्या बरोबरचा अनुभव आणि प्रवास हा खरोखरच अविस्मरणीय होता,आपण स्वतः आणि आपले सर्व सहकारी ह्यांनी देखील उत्तम सहकार्य सगळ्यांनाच केलं,आणि सगळी व्यवस्था देखील उत्तम होती त्या बद्दल सगळ्यांना मनापासून धन्यवाद आणि आभार.
उत्तरोत्तर आपली प्रगती होवो ह्या शुभेच्छा..