मी आणि सौ सुनेत्रा खूप वर्षे दुर्ग मल्हार सोबत असतो. यावेळी ११ मारुती यात्रेचा योग आला. समर्थ रामदास यांच्या पवित्र पावन वस्तू क्या दर्शनाने आम्हीसुद्धा पावन झालो.विवेक जी, किरण, मधविताई यांच्या नेतृत्वात समर्थ समाधी दर्शन , भोजन प्रसाद वगेरे होऊन पुढील यात्रेस प्रारंभ करून मारुती दर्शन साठी रवाना झालो. यात्रेच्या सगळ्याच ठिकाणी उत्तम नियोजन, खाण्यापिण्याची चंगळ गाणी गप्पांची मैफल आणि खूप छान यात्रेकरूंच्या ओळखी यामुळे खूप छान वाटलं. पहिल्या मारुती दर्शनाची आठवण मनात कायम राहील योग्य नियोजन, हॉटेल, पदार्थ निवड असे सगळे मुद्दे उल्लेखनीय वाटले. अतिशय शानदार ट्रीप मुळे डूर्गमल्हार चे अनेक धन्यवाद आणि आभार
श्रीराम आणि सुनेत्रा मनोहर जांभूळ पाडा.
जय श्रीराम , जय जय रघुवीर समर्थ….
माझा सर्वांना नमस्कार ह्या अगोदर आम्ही चार trips केल्या दुर्ग Malhar बरोबर त्या प्रमाणे 11th मारुती tip देखील खूप enjoy केली प्रत्येकाने मनसोक्त आनंद घेतला tinahi ग्रुप leaders ni आमची खाण्याची राहण्याची छान व्यवस्था केली त्याबद्दल धन्यवाद विवेक सर mahavi किरण यांना hi धन्यवाद सर्व मारुती Rayanche दर्शन घेतले नंतर नरसोबाची वाडी कडे prastan केले असेच पुन्हा पुन्हा सोबत येण्याची इच्छा आहे पुन्हा पुन्हा धन्यवाद