ओढ गुरू शिखराची

WhatsApp Image 2024-06-29 at 20.07.20_bc6c51a1WhatsApp Image 2024-06-29 at 20.07.20_bb660822WhatsApp Image 2024-06-29 at 20.07.20_9c21a4feWhatsApp Image 2024-06-29 at 20.07.20_4d7e17a7WhatsApp Image 2024-06-29 at 20.05.02_ea3e50fcWhatsApp Image 2024-06-29 at 20.05.02_97431af2WhatsApp Image 2024-06-29 at 20.05.01_29d5a19fWhatsApp Image 2024-06-29 at 20.05.01_2d9f0fdc

🌹अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹
नमस्कार 🙏🏻 मी संगीता येणुरे ….खूप वर्षा पासून ची ईच्छा गिरनार चालतच करायचं ती आज दत्त महाराजांनी पूर्ण केली ….प्रवासाला सुरुवात झाली सगळ्यांच्या ओळखी झाल्या आणि सगळे जणू काही खूप जुनी ओळख असावी असे मिक्स झाले ….मग कोण कोण गुरुशिखर चाढणार..मी चढणार कळल्या वर आधी माझा नामकरण विधी झालं .. स्टाटर…म्हणजे काय तर ..वघोबाचा नाष्टा…😃……
ओढ खरी गुरू शिखराची रात्री 1 वाजता चढायला सुरुवात केली . माधवी ताई ने सूचना दिल्या प्रमाणे पहिल्या पायरी ला नमस्कार करून व दत्त महाराजांना पूर्ण पने सोपउन चढायला सुरुवात केली आमच्या बरोबर तन्वी होती खरचं ती खूप गोड मुलगी आहे…सुरुवातीला वाटलं होत की ताई बरोबर नाही sir आलेच नाहीत..तन्वी कशी आहे काय माहित अस झालं…पण तीही खूप मस्त आहे खूप छान गाईड करत होती ..थोड्या थोड्या वेळानी पाणी प्या ऑरेंज गोळ्या खा… थोडा वेळ थांबा मग चाला ..पहिल्या टप्यावर सगळ्यांना आग्रहाने लिंबू सरबत प्यायला सांगितले..durgmlhar टीम खरचं ग्रेट आहे..तसेच चितळे मास्टर पण मस्त आहेत त्याला आम्ही थोडा त्रास दिला हा 😃
गुरुशिखर चडताना म्हणे अर्ध्यावर गेलं की रडायला येत पुढे जायची पावलानमध्ये ताकत राहत नाही अस काही जणांनी सांगितलं होत….पण खर सांगू का एक क्षण ही असा मनात विचार आला नाही दत्त महाराजांनी इतकं सुखरूप नेल आणि परत आणल..दर्शन तर खूपच छान झाले..माझ्या पुढे एक बाई होत्या त्या ना गुरुजींना त्यांनी आणलेले प्रसाद पावलांना स्पर्श करून द्या अस चालू होते गुरुजी चिडले होते…त्यामुळे मला दत्तगुरुचे दर्शन एकदम छान झाले 🙏🏻 ..
Durgmlhar टीम चे व्यवस्थापन खूप मस्त आहे ..माझ्या कडून durgmlhar टीम ला धन्यवाद व पुढील वाटचाली साठी खूप शुभेच्छा
योग आला tr परत गिरनार नक्की करणार
धन्यवाद 🙏🏻

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like these